उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत 12 ऑगस्ट रोजी चंद्रपुरात
चंद्रपूर,( Rajya Reporter News ) : राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे 12 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
12 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे चंद्रपूर जिल्हा उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच खादी व ग्रामोद्योग बाबत आढावा बैठक, सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्योजकांसमवेत संवाद, सकाळी 10.30 वाजता महेश भवन, दे. गो. तुकूम येथे लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक, दुपारी 12 वाजता महेश भवन, दे. गो. तुकूम येथे पत्रकार परिषद, दुपारी 12.45 वाजता नागपूर कडे प्रयाण.






0 Comments