महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तळोधी बा.कडून गरजूना आर्थिक सहाय्य
तळोधी बा.(राज्य रिपोर्टर):कोरोणा विषाणू देशभर वाढता प्रभावामुळे गोरगरीब निराधार लोकांना लाँकडावून परिस्थितीत कुठल्याही प्रकारच्या रोजगार उपलब्ध नसल्याने त्याच्या वर उपासमारीची वेळ येवू नये.
यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा तळोधी बा.च्या वतीने तळोधी बा.येथील अंपग,निराधार ,व विधवाना तांदूळ ,तेल पाँकिट,मिठ,तिखट ,हळद पाँकिट,डेटाँल साबुन,व बिस्कीट पुडे वितरण करण्यात आले.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय अगडे,सचीव मोनिल देशमुख ,सहसचीव भारतभाऊ चुनारकर,कोषाध्यक्ष महेश काशीवार ,विलास कामडी,व बल्लु गेटकर याची यावेळी उपस्थिती होती .




0 Comments