चंदू रामटेके व मित्र परिवारच्या वतीने जीवनावश्यक वस्तुचे वाटप
बल्लारपुर (राज्य रिपोर्टर):कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कुटुंबियापासून दूर असलेले व गरीब नागरिकांना जीवनावश्यक वस्तु व कपडयाचे वाटप करण्यात आले आहे. या संदर्भात असलेल्या सविस्तर माहितीनुसार पंडित दीनदयाल वार्ड परिसरात उभ्या असलेल्या मध्यप्रदेश उत्तरप्रदेश, उड़ीसा, तेलंगाना आणि दुसऱ्या राज्यातील अड़कून पडलेला ट्रक ड्राइवर बंधुना मसाला भात वितरण तसेच काही गोरगरीब व गरजू व्यक्तिना कपडयाचे वाटप करण्यात आली सदर कार्य मौलाना आजाद वार्ड मस्जिद परिसरातील भागात शांतता पूर्वक व सामाजिक दूरी ठेवून पूर्ण करण्यात आले सदर कार्य करण्यासाठी चंदू रामटेके, गुणवंत उमरे, धीरज कवाड़े, स्नेहल खैरे, आशीष गजभिये ई चे महत्वपूर्ण सहकार्य लाभले.



0 Comments