जेसीआय सास्ती राजुरा कोल टाऊन द्वारा मास्क वितरण
राजुरा, राकेश कलेगुरुवार (राज्य रिपोर्टर): सध्या जगतिक स्तरावर तसेच देशात व राज्यात करुणा विषाणू (कोविंड १९) च्या मधुर भवाच्या प्रदुर्व वाच्या पार्श्वभूमीवर 21 दिवसासाठी देशात लॅक डाऊन सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी, प्रशासनाचे अधिकारी स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता काळजीपूर्वक या जगाततिक समस्येवर मात करण्यासाठी कार्यरत आहे.
या सर्व लक्षात घेऊन जेसीआय सास्ती राजुरा कोल टाऊन चे अध्यक्ष देवेंद्र दोतपेल्ली, मनोहर दोतपेल्ली, राकेश कलेगुरुवार व इतर जेसीआय सदस्य उपस्थित राहून तहसील कार्यालय राजुरा, पोलीस स्टेशन राजुरा, पंचायत समिती राजुरा, नगर परिषद राजुरा, ग्रामपंचायत धोपताला या ठिकाणी मास्क वितरण करण्यात आली या संबंधित जेसीआय सदस्य गण जेसी मरिनल मजुमदार, जेसी संजय निकम , जेसी शैलेश पाटील, जेसी नागेश मेदर, जेसी कुमार केवट, जेसी रामाराव तलारी, जेसी नागेश्वर हेपट, जेसी उगम मिश्रा, जेसी आनंद मोदी व जेसी जय दोतपेल्ली इतर जेसीआय सदस्यांनी कार्यक्रम करता सहकार्य केले.






0 Comments