लोकनेते आ.सुधिरभाऊ मनगंटीवार मंत्री पदाची शपथग्रहण केल्यानंतर माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

लोकनेते आ.सुधिरभाऊ मनगंटीवार मंत्री पदाची शपथग्रहण केल्यानंतर  माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) :  मंगळवार दि. 9 ऑगस्ट रोजी "ऑगस्ट क्रांतीदिनी" महाराष्ट्र राज्य मंत्रिपरिषदेच्या शपथविधी समारंभात राजभवनातील "दरबार" हॉल मध्ये विकासपुरुष, लोकनेते आ.सुधिरभाऊ मनगंटीवार यांनी मंत्री पदाची शपथग्रहण केल्यानंतर माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी भाजपा चे माजी जिल्हाध्यक्ष तथा बल्लारपुर न.प.चे माजी नगराध्यक्ष  हरीष शर्मा, माजी नगरसेवक शिवचंद द्विवेदी, माजी नगरसेवक निलेश खरबडे इत्यादींनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments