क्षत्रिय मराठा महासंघ चोपडा तालुका तर्फे पोलीस प्रशासन कोरोना योध्दाचा भव्य सत्कार समारंभ...

 

क्षत्रिय मराठा महासंघ चोपडा तालुका तर्फे पोलीस प्रशासन कोरोना योध्दाचा भव्य सत्कार समारंभ...  

  जळगाव /चोपडा(राज्य रिपोर्टर) :     या वेळी चोपडा शहर पोलीस निरीक्षक श्री अवतारसिंग ठाकूरसिंग चव्हाण.. पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील,पोलीस नाईक विलेश सोनवणे, पोलीस हवालदार सुनील पाटील व सर्व शहर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.. चोपडा ग्रामीण चे पोलीस निरीक्षक संदीप आराक. पोलिस उपनिरीक्षक अमर वसावे  हेडकोन्स्टेबल संदीप धनगर किरण पाटील व सर्व चोपडा ग्रामीण कर्मचारी वर्ग उपस्थित होते..

   सत्कारा साठी क्षत्रिय मराठा परिवाराचे जिल्हाध्यक्ष श्री अभिजित रमेश पाटील तालुकाध्यक्ष रामराजे सोनवणे, तालुका संपर्क प्रमुख कमलेश पाटील,शहराध्यक्ष अमोल पाटील,शहर उपाद्यक्ष गणेश पाटील शहर कार्यादयक्ष छत्रपती जाधव, व   सरचिटणीस प्रतीक बोरसे हे उपस्थित होते...जवळ जवळ 200 पोलीस कर्मचारी वर्गाचा या वेळी सत्कार करण्यात आला उपस्थित सर्वांनी परिवाराचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments