क्षत्रिय मराठा परिवार महाराष्ट्र राज्य प्रदेश विभाग प्रमुख पदी श्री. विक्की (दादा) यांची नियुक्ती...!
जळगाव/चोपडा (राज्य रिपोर्टर) : क्षत्रिय मराठा परिवारच्या महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग प्रमुख पदि मजरे हिंगोणा (चोपडा तालुका) येथिल विक्की पाटील यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री बापुसाहेब पाटिल संस्थापक उपाध्यक्ष श्री. गौरवजी पवार ,श्री स्वानंद पंडीत,संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य श्री. रमन पाटील यांच्या मार्गदर्शनाने झाली. तसेच इतर वरिष्ठ मान्यवर यांच्या निवडि बद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.




0 Comments