नवी दिल्लीत भूकंपाचे झटके


नवी दिल्लीत भूकंपाचे झटके : नागरिकासमोर प्रश्न कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात राहायचे की भूकंपा नंतर बाहेर पडायचे
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर): सद्यास्थितित कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग व्यापले असताना भारतात ही कोरोनाच्या आजाराने अनेकांचे जीव गेले व भारतात सद्या लॉकडाउन ची परिस्थिति आहे अशातच आज सायंकाळी 5:45 च्या दरम्यान नवी दिल्लीत 3.5 रेक्टर स्केल प्रमाणावर सोम्य भूकंपाचे झटके जानवले आहे या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीव हानी झाली नसल्याची माहिती आहे. मात्र नागरिकासमोर एक गम्भीर प्रश्न निर्माण झाला आहे की कोरोनामुळे नागरिकांनी घरातच रहावे की भूकंपामुळे आपल्या जीव वाचन्यासाठी बाहेर पडायचे 
          यावर एक प्रसिद्ध हिंदी कवि कुमार विश्वास म्हणतात की " मोदी जी कहते है कि भाइयो और बहनों कोरोना महामारी से बचने के लिए आप घर मे ही रहे और भगवान कहते है कि भूकंप से अपनी जान बचाने के लिए घर से बाहर निकले या बालकनी में आकर दोनों का सन्मान करे." अशा द्विधा स्थितीत सद्या दिल्लीकर जनता आहे जरी भूकंपामुळे अधिकचे नुकसान झाले नसले तरी दिल्ली करा समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments