200 युनिट विज मोफत द्या..आमदार जोरगेवार
यांची विधानसभेत मागणी...चंद्रपूर :महयुती सरकारचा महाराष्ट्रात 100 युनिट विज मोफत देण्याचा विचार सुरू आहे तो अभिनंदनीय असून त्या निर्णयाचा मी स्वागत करतो. परंतु चंद्रपूर जिल्हा हा विज उत्पादक जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या 30% विजेची गरज चंद्रपूर जिल्हा पूर्ण करतो. इतकेच नव्हे तर माझ्या मतदार संघात जी विज निर्माण होते ती थर्मल एनर्जी पासून तयार केल्या जाते त्यामुळे आमचा जिल्हा हा प्रदूषित जिल्हा म्हणून देशात ओळखला जातो... त्याचा मोबदला म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला घरगुती वापराची 200 युनिट विज ही मोफत द्यावी अशी मागणी आज आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत केली....



0 Comments