7 मोटार सायकल सह एकुण 2,30,000 रु चा मुद्देमाल जप्त ; एक आरोपी अटक
◾राजुरा पोलिसची कारवाई
राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : आज दिनांक09/07/2022 रोजी पोलीस स्टेशन राजुरा अपराध क्रमांक. 266/2022 कलम 379 भादवी गुन्हयातील आरोपी नामे पंकज भाउजी कोडापे वय 39 वर्ष रा. देवई, ता. पोभुर्णा जिल्हा चंद्रपूर यास अटक करून सदर आरोपी कडून पो.स्टे. राजुरा गुन्हयातील 1) हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्र. MH 34 AT 4678 किंमत अं. 20,000 रू,2) एक बिना नंबरची तिचा चेचीस नं. MBLHA10EJ9HLA5576 इंजीन नं. HA10EA9HL99046 किंमत अं.30,000 रू असा असुन सदर मोटार सायकल जप्त करण्यात आले आहे तसेच पो.स्टे. चंद्रपूर शहर येथील गुन्हयातील, 3) एक काळया रंगाची होन्डा सी.बी शाईन मोटार सायकल क्र.MH 33 S 1492 , ज्याचा चेसीस क्र. ME4JC65C5H7015918 व इंजिन क्र. JC65E-7-1059799 कि. 40,000/- रू, 4)पो.स्टे.मुल गुन्हयातील एक काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर MH 34 Q 9707 ज्याचा चेसीस क्र. MBLHA10EJ9HL45576 व इंजिन क्र. HA10EA9HL99046 कि.30,000/- रू, 5) एक पांढऱ्या रंगाची हिरो गॅस्ट्रो कंपनीची स्कुटी ज्याचा बोगस क्र. MH 34 AJ 9912 असे असलेली खरा नंबर MH 34 AS 9867 ज्याचा चेसीस नं MBLIF32ADEGK07977 व इंजिन नं. JF32AAEGK14119 कि.30,000/- रू,6) एक सिल्वर रंगाची होंडा सी.बी शाईन बिना नंबरची मोटार सायकल ज्याचा चेसीस क्र. ME4JC651DF7032485 व इंजिन क्र. JCSSE-7-005062 कि.50000/- रु,7) एक काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटार सायकल MH 34 BZ 1521,ज्याचा चेसीस क्र. MBLHAH09665C02903 व इंजिन क्र. HA10AGK5G04383 कि. 30000/- रु. असा एकुण 2,30,000 रु चा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक सा.मा.अपर पोलीस अधिक्षक सा.यांचे आदेशान्वये मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजा पावार सा. राजुरा व मा. पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर बहादुरे सा. यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. राजुरा येथील गुन्हे शोधपथक चे पो.हवा. किशोर तुमराम/419,पो.हवा.खुशाल टेकाम/ 1753, पो. हवा. रविंद्र नक्कनवार/715, पोलीस शिपाई महेश बोलगोडवार/ 2802, पोलीस शिपाई योगेश पिदुरकर/ 358, पोलीस शिपाई रामराव बिंगेवाड / 2575 यांनी केली आहे.





0 Comments