सा.विदर्भ चंडिका चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुरेशभाऊ रामगुंडे यांचे निधन




 ▪️ निधन वार्ता ▪️ 

सा. विदर्भ चंडिका चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुरेशभाऊ रामगुंडे यांचे  निधन

◾महाराष्ट्र पत्रकार संघ चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष, साप्ताहिक विदर्भ चंडिका जिल्हा प्रतिनिधी सुरेशभाऊ रामगुंडे

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र पत्रकार संघ चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक साप्ताहिक विदर्भ चंडिका चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुरेशभाऊ रामगुंडे यांचे आज सोमवार,16 मे 2022ला क्राईस्ट हॉस्पिटल येथे पहाटे 4.30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. सोमवार दु.4 वाजता नंतर त्यांचे पार्थिवावर येथील चंद्रपूर  मोक्षधाम येथे,अंत्यसंस्कार केले जाईल.त्यांचे मागे पत्नी व 2 मुली व इतर असा बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्ययात्रा-चौरे ले आउट,तुकुम गुरुद्वाराच्या मागे,दु-4 वाजता. ईश्वर स्व.सुरेशभाऊंच्या आत्म्यास सदगती प्रदान करो शोकाकुल राज्य रिपोर्टर न्यूज परिवार, महाराष्ट्र पत्रकार संघ,बल्लारपूर  व  मित्र परिवार.



Post a Comment

0 Comments